निवडणूक आयोगाचा निर्णय! अजित पवारांना पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाले – शरद पवार नवीन पक्षाची निर्मिती करणार का ?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीचा धक्कादायक निर्णय २ जुलै २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याची बातमी समोर आली आणि पुढे अजित पवार यांनी थेट शरद पवार यांना आव्हान देत पक्षाचा दावा सांगितला. काल (६ फेब्रुवारी २०२४) रोजी झालेल्या निवडणूक आयोगाच्या बैठकीत राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार यांचाच असल्याचा निर्णय दिला आहे. हा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक…

