
मकर संक्रांत 2024: इतिहास, महत्त्व आणि महाराष्ट्रातील प्रथा | भारतातील एक महत्त्वाचा सांस्कृतिक सण
मकरसंक्रांत म्हटलं कि सगळ्यांना तीळ व गुळाचे लाडू आणि आणि ती भोगी घालून केलेली रसाळ अशी मिक्स भाजी आटवती. तर आपल्या देशात सण असला का प्रत्येक सणाशी काही तरी निगडित असतंच ते म्हणजे हा सण कुणी चालू केला आणि कसा, तर चला पाहूया संपूर्ण माहिती. मकर संक्रांतीची उत्पत्ती मकर संक्रांतिचा उत्सव हजारो वर्षांपूर्वी भारतात सुरू…