महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग 2024 भरती: तारीख, पात्रता आणि प्रक्रिया
महाराष्ट्र शासनाने २०२४ ला कारागृह विभागाअंतर्गत गट क च्या एकूण २५५ सरळसेवा भरतीसाठी निगल्या आहे. महाराष्ट्रातील पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक, एव्हडेच नव्हे तर कारागृह व सुधारसेवा पुणे कार्यालयांकडून एकूण ३६ जिल्यांच्या केंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २१ जानेवारी २०२४ आहे. पदांची नावे आणि संपूर्ण माहिती अ. क्र. पदाचे नाव एकूण…

