ठळक बातम्या
Home » दक्षिण भारतीय चित्रपट
विजय-रश्मिकाचा साखरपुडा

2024 चा पहिला धमाका! विजय-रश्मिकाच्या साखरपुड्यावर चाहत्यांची नजर | फेब्रुवारी ठरतोय निर्णय हे खरं का खोटं.

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना फेब्रुवारीमध्ये साखरपुडा करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. तर हे खर आहे का काय वाटतं? फेब्रुवारीमध्ये त्यांचा साखरपुडा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, या दोन्ही अभिनेत्यांनी त्यांच्या नात्याची कबुली सार्वजनिकरित्या दिलेली नाही. न्यूज 18 तेलगूमधील…

Read More