
सैमसंग मोबाइल मध्ये गंभीर सुरक्षा कमतरता | तुमचं फोन धोक्यात आहे का?
Samsung सुरक्षा कमतरता – चेतावणी आपण सर्वांना आवडणारे Samsung मोबाइल फोनमध्ये गंभीर सुरक्षा कमतरता आढळल्यामुळे धक्का बसला आहे. या कमतरतांचा गैरफायदा घेऊन हॅकर्स तुमचा फोन हॅक करून तुमचा खाजगी डेटा चोरण्याचा धोका आहे! १३ डिसेंबर, २०२३: मुंबई – भारतीय सरकारचं संगणक आपत्कालीन प्रतिसाद दल (CERT-IN) ने सैमसंग मोबाइल फोन वापरकर्तांसाठी चेतावणी जारी केली आहे, विशेषत:…