२४ तास वार्ता आज तुह्माला नवीन शासकीय भरती बद्दल सांगणार आहे तर माहिती नीट आणि पूर्णपणे वाचा, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) नागपूर भरती यांनी एक गट – ड (वर्ग – ४) या पदांच्या ६८० जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. तर अर्ज भरायला चालू दिनांक ३० डिसेंबर २०२३ ते २० जानेवारी २०२४ हि अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे, तर आपण आता सविस्तर माहिती जाणून घेऊ,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) नागपूर भरती २०२३ एलिजिबिटी Criteria :
पदाचे नाव : गट – ड (वर्ग – ४) / Group – D (Class – 4)
शैक्षणिक पात्रता – १० वी पास
एकूण जागांची भरती – ६८०
वय मर्यादा – १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय – ०५ वर्ष सूट]
परीक्षेची फीस – १०००/- – रुपये [ मागासवर्गीय/ आ, दु, घ, – ९००/- रुपये]
पगार – १५,०००/- रुपये ते ४७,६००/- रुपये,
अर्ज भरण्याचा दिनांक – ३० डिसेंबर २०२३
अंतिम दिनांक – २० जानेवारी २०२४
नोकरीचे ठिकाण: नागपूर जिल्हा (महाराष्ट्र)
ऑनलाइन अर्ज – Apply Online
अधिकृत वेबसाईट / परीक्षेचा कालावधी – Click Here
या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उमेदवाराना प्रवेशपत्राद्धरे कळवला जाहिल.
इतर महत्वाची माहिती:
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर परीक्षेचे स्वरूप असं आहे कि, सर्वात पहिला कोणते विषय आहे ते जाणून घेहू, एकूण २५ प्रश्नन असतील प्रत्येक उत्तरला २ गुण असतील असे एकूण ४ विषय आहेत. म्हणजे एकूण 200 गुणांचा पेपर आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे परीक्षा कालावधी २ तास असलं.
मराठी – २५
इंगजी – २५
सामन्यज्ञान – २५
बौद्धिक चाचणी अंकगणित – २५
सविस्तर माहितीसाठी – Click Here