
महाराष्ट्र पोलीस भरती 2024: पात्रता, निवड प्रक्रिया आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा संपूर्ण माहिती.
महाराष्ट्र पोलीस भरती 2024 महाराष्ट्र पोलीस विभागाने विविध पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. 12 वी उत्तीर्ण झालेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. 17471 पदे रिक्त आहेत आणि अर्ज करण्याची लिंक लवकरच संकेतस्थळावर सक्रिय होईल. बँडसमॅन, पोलिस कॉन्स्टेबल, पोलिस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, सशस्त्र पोलिस कॉन्स्टेबल इत्यादी रिक्त पदे भरती अंतर्गत आहेत. अर्ज करण्याची तारीख…