पंतप्रधान ऋषी सुनक संसदेतील वरिष्ठ खासदारांकडून चौकशी आणि त्यांनी कोणत्या पाच प्राधान्य वचन दिल होतं?
यूनाइटेड किंगडम चे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी संसदेतील वरिष्ठ खासदारांकडून झालेल्या चौकशीदरम्यान, 2023 मध्ये प्रवासी ओलांडण रोखण्यासाठी त्यांच्याकडे “स्पष्ट” टारगेट तारिक नसल्याचे कबूल केले आहे. या पाच प्राधान्यतांपैकी एक म्हणून “बोट बंद करा” असे वचन त्यांनी 2023 च्या सुरुवातीला दिले होते. ऋषी सुनक यांनी वचन देहून सुद्धा बोट बंद करा हे आम्लात का नाही आणला?…

