
डोंगरीचा स्टार! मुनव्वर फारुकी बिग बॉस १७ जिंकला | बिग बॉस ची ट्रॉफी आणि ५० लाख
२९ जानेवारी २०२४ रोजी, मोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिॲलिटी शो बिग बॉस १७ चा महाअंतिम सोहळा पार पडला. या सोहळ्यात मुंबईतील डोंगरीचा स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी विजेता ठरला. त्याला बिग बॉस ची ट्रॉफी आणि ५० लाख रुपयांची बक्षीस रक्कम आणि नवीन ह्युंदाई क्रेटा भेट म्हणून मिळाली. मुनव्वर फारुकी बिग बॉस १७ चा विजेता मुनव्वर फारुकीनी ७…