ठळक बातम्या
Home » 2024 नवीन हुंडई क्रेटा फेसलिफ्ट: डिझाइन, इंजिन, वैशिष्ट्ये आणि किंमत

2024 नवीन हुंडई क्रेटा फेसलिफ्ट: डिझाइन, इंजिन, वैशिष्ट्ये आणि किंमत

2024 नवीन हुंडई क्रेटा फेसलिफ्ट

नवीन हुंडई क्रेटा १६ जानेवारी २०२४ लाँच होणार आहे तर काय आहे अस कि क्रेटा लोकांना एव्हडी आवडती तर जाणून घेऊ या. २०२४ च्या क्रेटा च डिजाइन काही बदल केलेले आहे आणि यामध्ये नवीन आरामदायक व सेफ्टी फीचर देखील ऍड केले जाणार आहे.

२०२० मध्ये हुंडई ने त्यांची सेकंड जनरेशन क्रेटा ला भारतात लॉन्च केला होता आणि आता या मधी पहिला नवीन मोठा बदलावं भगायला मिळणार आहे. हुंडई क्रेटा चे नवीन सात असे वेरिएंट मार्केट मध्ये पेश केले जाणार आहे, अजून एवढच नव्हे तर क्रेटा ची बुकिंग अमाऊंट 25,000 रुपये ने सुरु झाली आहे. तर एक्सटीरियर मधी मोठा आणि नवीन ग्रिल, अजून तर कनेक्टड लाइटिंग सेटअप सुद्धा दिला जाणार आहे.

क्रेटा च्या केबिन मध्ये नवीन डैशबोर्ड, लहान एसी वेंट्स और ड्यूल डिस्प्ले दिलं आहे. या मधी 10.25-इंच डिजिटल ड्राइवर डिस्प्ले, 360 डिग्री कैमरा आणि एडीएएस सारखे फीचर देखील ऍड केले जाणार आहे. हुंडई क्रेटा नवीन 1.5-लीटर टर्बो पेट्रोल इंजन सोडून जुन्या वाल्या इंजन ऑप्शन देखील मिळणार आहे. तर या गाडी ला 16 जनवरी २०२४ ला लॉन्च करणार आहे आणि तिची किंमत 11 लाख रुपये (एक्स-शोरूम) स सुरु होऊ शकते.

फेसलिफ्ट हुंडई क्रेटा चा पहिला ऑफिशियल टीजर लाइव्ह झालेला आहे तुम्ही चेक करू शकता. याच बरोबर हुंडई ने नवीन क्रेटा कार ची बुकिंग देखील सुरु केलेली आहे. इच्छुक ग्राहक हिला 25,000 रुपये च टोकन अमाउंट देहून ऑनलाइन और ऑफलाइन बुक करू शकता. हि एसयूवी कार सात वेरिएंट्सः ई, ईएक्स, एस, एस (ओ), एसएक्स, एसएक्स टेक आणि एसएक्स (ओ) मिळल.

बाहेरून कशी असलं नवीन क्रेटा?

टीजर मधी या कार चे काही डिजाइन अपडेट ची माहिती समोर अली आहे. हुंडई ने नवीन क्रेटा ला ‘सेंसुइस स्पोर्टीनेस’ डिजाइन थीम वर तैयार केलं आहे आणि या मध्ये समोर एलईडी डीआरएल स्ट्रिप. नवीन आणि स्प्लिट क्वाड-बीम हेडलाइट सेटअप (वर्टिकल पोजिशन), नवीन मोठी ग्रिल आणि नवीन बंपर देखील दिलं गेलं आहे. साइड प्रोफाइल बद्दल बोलायला गेला तर हित नवीन अलॉय व्हील सोडून जास्त काही मोठे बदल बगायला नाही भेटणार.

केबिन अपग्रेड

हुंडई ने 2024 क्रेटाचा केबिन च टीजर पण उपलब्ध आहे जिथं पाहिलंच सारखं ड्यूल-टोन थीम दिली गेली आहे आणि याच्या केबिन मध्ये झालेले मोठं अपडेट साफ साफ समोर दिसून येतं. क्रेटा चा डैशबोर्ड पूर्णपणे नवीन आहे आणि हा जास्तच प्रीमियम Quality चा आहे. या मध्ये सेल्टोस सारखच ड्यूल स्क्रीन सेटअप दिलं गेलं आहे. पैसेंजर साइड ला डैशबोर्ड वरचा साइड च्या जागेत पियानो ब्लैक पेनल च साइड एसी वेंट्स आणि खाली एम्बिएंट लाइटिंग च्या बरोबर नवीन ओपन स्टोरेज एरिया दिलेला आहे. नवीन क्रेटा एसयूवी मदे नवीन पातळ सेंट्रल एसी वेंट्स च्या बरोबर नवीन टच इनेबल क्लाइमेट कंट्रोल पेनल देखील दिला जाऊ शकतो.

सेंटर कंसोल चा खालचा हिस्सा आता पण क्लाइमेट कंट्रोल पैनल देखील दिला जाणार आहे, पण याचा वर कंपनी ने काही बदलावं केले आहे. यात वायरलेस फोन चार्जिंग डॉक (एम्बिएंट लाइटिंग के साथ), गियर शिफ्टर आणि फ्रंट कपहोल्डर दिलं आहे.

फीचर आणि सेफ्टी

2024 क्रेटा मधी 10.25-इंच डिजिटल ड्राइवर डिस्प्ले, ड्यूल-जोन एसी, 360 डिग्री कैमरा आणि एडवांस्ड ड्राइवर असिस्टेंस सिस्टम (एडीएएस) सारखे नवीन फीचर दिले जाणार आहे.

हुंडई क्रेटा कलर

हुंडई क्रेटा एकूण ८ प्रकारच्या कलर मध्ये उपलब्ध आहे. तर क्रेटा टाइफून सिल्वर, atlas व्हाइट, ranger khaki, atlas व्हाइट with abyss ब्लैक, knight ब्लैक, titan ग्रे, denim ब्लू and abyss ब्लैक कलर या मध्ये उपलब्द आहे.

हुंडई क्रेटाच माइलेज

क्रेटाच माइलेज 14.0 से 18.0 किमी/लीटर आहे, मैनुअल डीजल वेरिएंट चा माइलेज 18.0 किमी/लीटर है, ऑटोमेटिक डीजल वेरिएंट चा माइलेज 14.0 किमी/लीटर आहे, मैनुअल पेट्रोल वेरिएंट चा माइलेज 17.0 किमी/लीटर आहे, ऑटोमेटिक पेट्रोल वेरिएंट चा माइलेज 14.0 किमी/लीटर है.

फ्यूल टाइप ट्रांसमिशन एआरएआई माइलेज सिटी माइलेज हाईवे माइलेज
डीजल मैनुअल 18.0 किमी/लीटर           –        –
डीजल ऑटोमेटिक 14.0 किमी/लीटर 18.0 किमी/लीटर 23.0 किमी/लीटर
पेट्रोल मैनुअल 17.0 किमी/लीटर            –          –
पेट्रोल ऑटोमेटिक 14.0 किमी/लीटर 14.0 किमी/लीटर 17.0 किमी/लीटर

इंजन

नवीन क्रेटा च्या जुन्या वाल्या 1.5-लीटर नैचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजन (115पीएस/144एनएम) आणि डीजल इंजन (115पीएस/250एनएम) मिळणं चालू ठेवणार आहे. याचा वेतिरिक्त यामध्ये नवीन हुंडई वरना चा 1.5-लीटर टर्बो-पेट्रोल इंजन (160पीएस/253एनएम) देखील दिला जाणार आहे. इंजन बरोबर या मध्ये 6-स्पीड मैनुअल, सीवीटी, 7-स्पीड डीसीटी और 6-स्पीड ऑटोमेटिक गियरबॉक्स की चॉइस देखील मिळणार आहे.

लॉन्च, प्राइस आणि कंपेरिजन

2024 हुंडई क्रेटा ला भारतात 16 जनवरी को लॉन्च केलं जाणार आहे आणि याची किंमत 11 लाख रुपये (एक्स-शोरूम) होऊ शकते. याचा मुकाबला मारुति ग्रैंड विटारा, किया सेल्टोस, होंडा एलिवेट, स्कोडा कुशाक आणि सिट्रोएन सी3 एयरक्रॉस बरोबर होणार. महाराष्टात हुंडई क्रेटा ची प्राइज ₹ 10.87 लाख से शुरू होत आहे, सर्वात स्वस्त मॉडल हुंडई क्रेटाच आहे टॉप मॉडल हुंडई क्रेटा एसएक्स ऑप्शनल नाइट डीजल ऑटोमैटिक ड्युअल टोन आहे. याची कीमत ₹ 19.20 लाख है. याच्या तुलनेत महाराष्ट्र्रात किया सेल्टोस ची स्टार्टींग प्राइस ₹ 10.90 लाख आणि महाराष्ट्रात हुंडई वेन्यू स्टार्टींग प्राइस ₹ 7.89 लाख आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *